Maharashtra Assembly : भंडारा बलात्कार घटनेबाबत Devendra Fadanvis यांनी काय माहिती दिली | Sakal
2022-08-23 250
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहे. विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा बलात्कार प्रकरणी सविस्तर माहिती दिली. #MaharashtraAssembly #DevendraFadnavis #Bhandara